E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाची बैठक रद्द
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
नवी दिल्ली
: वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकासंदर्भात संसद भवनात होणारी बैठक केंद्र सरकारने अचानक रद्द केली. अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात पुढील आठवड्यात २ ते ४ एप्रिल रोजी वक्फ विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी आणण्याची दाट शक्यता असताना, ही महत्त्वाची बैठकच सरकारने रद्द केल्याने याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन संसद भवनाच्या समन्वय सभागृहात बुधवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत ही बैठक प्रस्तावित होती. सामान्यतः संसदेत कोणतेही विधेयक सादर करण्यापूर्वी सदस्यांना त्याची तांत्रिक व इतर माहिती देण्याबाबत लोकसभा सचिवालयाकडून ही बैठक आयोजित केली जाते. ‘वक्फ’वरील बैठकीसाठी विधेयकाची रूपरेषा तयार करणारे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित राहणार होते. मात्र, बैठकच रद्द करण्यात आल्याचे खासदारांना ऐनवेळी कळविण्यात आले. त्यावरून कदाचित हे विधेयक आता चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर न करण्याचे सरकारने ठरविले असावे, अशी शक्यता एका विरोधी खासदाराने व्यक्त केली.
देशभरातील मुस्लिम संघटनांच्या तीव्र विरोधानंतर हे विधेयक ईदनंतर सादर करण्याचा सरकारचा हेतु बदलल्याची शक्यताही व्यक्त होते. या नेत्याच्या म्हणण्यानुसार, वक्फ विधेयकाविरुद्ध मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिल्लीपासून देशभरात निषेध निदर्शने सुरू केली आहेत. त्यांना काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचीही साथ मिळत असून, यावरून इंडिया आघाडीतही एकजूट दिसत आहे.
Related
Articles
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
31 Mar 2025
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
02 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल
04 Apr 2025
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
02 Apr 2025
चारशेवरून रेल्वे अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत घटले : वैष्णव
03 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात